whatsapp image 2025 09 13 at 14.26.14 88fc693c

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरुवात करण्यात आली.

img 20251011 wa0014

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरुवात करणेबाबत जनजागृती कामी प्रभातफेरी काढण्यात आली.

१ ते ७ प्रकारचे दाखले

      1.1  लोकाभिमुख प्रशासन – ग्रामपंचायत मार्फत लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत ७ प्रकारचे ऑनलाईन दाखले तसेच www.dccrs.gov.in द्वारे जन्ममृत्यु                              प्रमाणपत्र दिली जातात.

१.२ नागरी सुविधा केंद्र CSC

नागरी सुविधा केंद्र CSC

                                                                                       नागरी सेवा सुविधा केंद्र अंतर्गत लोकोपयोगी B2C सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

1.३ तक्रार निवारण पेटी

तक्रार पेटी व तक्रार निवारण

                                                                                                       सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारींचे विहित मुदतीत निवारण करण्यात येत आहे.

१.५ ग्रामपंचायत CCTV

cctv

ग्रामपंचायत वलखेड ता.दिंडोरी अंतर्गत गावाच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत कार्यालय,जि.प.शाळा,अंगणवाडी,सार्वजनिक वाचनालय व मोक्याच्या ठिकाणी एकूण – २४ CCTV कॅमेरे  बसवून त्याचे नियंत्रण ग्रामपंचायत कार्यालयातून केले जाते.

१.१० आयुष्यमान भारत कार्ड

आयुष्मान भारत कॅम्प

ग्रामपंचायत वलखेड ता.दिंडोरी जि.नाशिक येथे  प्रधानमंत्री जनआरोग्य अंतर्गत गोल्डन कार्ड काढणेकामी शिबीर आयोजित करून १०० % पात्र लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड काढण्यात आले.

1.12 दिव्यांग ओळखपत्र शिबीर

IMG 20251202 WA0017 1024x576

आयोजित दिव्यांग मेळावा अंतर्गत वलखेड ता. दिंडोरी जि. नाशिक येथील एकूण २० लाभार्थी पैकी  १००%  दिव्यांग लाभार्थी यांचे स्वावलंबन पोर्टलवर नोंदणी करून UDID कार्ड काढण्यात आले.

६.५ गावातील पात्र सुशिक्षित उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देणे.

गावातील पात्र सुशिक्षित उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देणे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वलखेड ता. दिंडोरी जि. नाशिक येथील बचत गटातील एकूण ३५ महिला ३५ लाभार्थी यांना  १००%  महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.

         प्रधान मंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुले पूर्ण करणे.

राज्य पुरस्कृत घरकुले २

रेन water हार्वेस्टिंग

रेन water हार्वेस्टिंग
रेन water हार्वेस्टिंग २

शुद्ध पाणी पुरवठा

शुद्ध पाणी पुरवठा २
शुद्ध पाणी पुरवठा २

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड
वृक्ष लागवड ४
वृक्ष लागवड
वृक्ष लागवड २

             लोकसहभाग व श्रमदानातून आठवड्यातून एक दिवस श्रमदान करणे

एक दिवस श्रमदान ४
एक दिवस श्रमदान ३
एक दिवस श्रमदान २

संत गाडगेबाबा ग्रा.स्वच्छता अभियान

संत गाडगेबाबा ग्रा.स्वच्छता अभियान

 अॅनिमिया(animia) मुक्त गाव संकल्पना

अॅनिमिया(animia) मुक्त गाव संकल्पना
अॅनिमिया(animia) मुक्त गाव संकल्पना २

रस्त्याची कामे व दुरुस्ती करणे तसेच पानंद रस्ते दुरुस्ती

रस्त्याची कामे व दुरुस्ती करणे तसेच पानंद रस्ते दुरुस्ती
रस्त्याची कामे व दुरुस्ती करणे तसेच पानंद रस्ते दुरुस्ती २

अपारंपरिक उर्जा स्रोत २

अपारंपरिक उर्जा स्रोत २
अपारंपरिक उर्जा स्रोत

विद्युत देयके

विद्युत देयके

घनकचरा व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापन
घनकचरा व्यवस्थापन ३
घनकचरा व्यवस्थापन २

खेळाचे मैदान शाळा

खेळाचे मैदान शाळा

शाळेकडे जाणारा रस्ता

शाळेकडे जाणारा रस्ता

५. गांव पातळीवरील संस्था सक्षमीकरण

५.३ अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण

अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण

५.४ पशुवैद्यकीय उपचार केंद्र

पशुवैद्यकीय सुविधा

गावातील शेतकऱ्यांची शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करणे. 

गावातील शेतकऱ्यांची शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करणे. २

प्लास्टिक संकलन

प्लास्टिक संकलन

धार्मिक स्थळांचे सुशोभिकरण 

धार्मिक स्थळांचे सुशोभिकरण २
धार्मिक स्थळ सुशोभिकरण

ग्रा.पं बैठक व्यवस्था

ग्रा.पं बैठक व्यवस्था
ग्रा.पं बैठक व्यवस्था २

पाण्याचा ताळेबंद

पाण्याचा ताळेबंद